उपदेशक 3:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे, आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो; भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 प्रत्येक गोष्टीला नेमलेला समय असतो आणि आकाशाखाली प्रत्येक कार्याला समय असतो. Faic an caibideil |