उपदेशक 2:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मी म्हणालो, “हास्य तर वेडेपणा आहे आणि सुखात काय लाभ आहे?” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी हास्यास म्हटले, “तू वेडे आहेस;” आणि विनोदास म्हटले, “तुझ्यापासून काय लाभ?” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मी हास्याविषयी म्हटले, ते वेडेपण आहे. आणि आनंदाविषयी म्हटले, त्याचा काय उपयोग आहे? Faic an caibideil |