उपदेशक 12:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा घराचे पहारेकरी थरथर कापतील, आणि बलवान पुरुष वाकून जातील, दळण करणार्या थोडक्या आहेत म्हणून काम थांबवतील, आणि खिडक्यांमधून पाहणार्यांची नजर अंधुक होईल; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्या अंध होतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यावेळी महालाचे पहारेकरी थरथरतील आणि बळकट मनुष्य वाकतील, आणि दळणाऱ्या स्त्रिया थांबतील कारण त्या थोड्या आहेत, आणि ज्या खिडक्यातून पाहणाऱ्या आहेत त्यांना स्पष्ट दिसणार नाही. Faic an caibideil |