उपदेशक 11:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जर मेघ पाण्याने भरलेले आहेत, तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात. झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला, ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मेघ जलपूर्ण झाले म्हणजे ते स्वतःला पृथ्वीवर रिचवतात; झाड दक्षिणेकडे पडो की उत्तरेकडे पडो, ते पडेल त्याच ठिकाणी राहणार. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर ढग पावसाने पूर्ण भरलेले असतील; तर ते पृथ्वीवर स्वतःला रिक्त करतात, आणि जर झाड उत्तरेकडे वा दक्षिणेकडे पडले तर ते जेथे पडले तेथेच राहील. Faic an caibideil |