उपदेशक 10:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला, तर आपले स्थान सोडू नकोस; विनम्रता मोठे अपराध शांतविते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 तुमचे वरिष्ठ तुमच्यावर रागावले आहेत म्हणून तुम्ही तुमची कामे सोडू नका. शांत राहिल्याने मोठा असह्य संताप शांत होतो. Faic an caibideil |