उपदेशक 10:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी, त्यांना बुद्धीचा अभाव असतो, आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मूर्ख आपल्या बुद्धीशी फारकत करून वाटेने चालला असता ज्याला-त्याला म्हणतो, तू मूर्ख आहेस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जेव्हा मूर्ख रस्त्यावरून चालतो त्याचे विचार अर्धवट असतात. तो मूर्ख आहे हे प्रत्येकाला दिसते. Faic an caibideil |