उपदेशक 10:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते, पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 शहाण्याचे मन उजवीकडे पण मूर्खाचे मन डावीकडे असते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शहाण्याचे मन त्याच्या उजवीकडे आहे. पण मूर्खाचे मन त्याच्या डावीकडे असते. Faic an caibideil |