उपदेशक 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात, तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 गंध्याच्या तेलास, मरून पडलेल्या माश्यांमुळे दुर्गंधी येते व ते नासून जाते, तसा अल्पमात्र मूर्खपणाचा पगडा अक्कल व प्रतिष्ठा ह्यांवर बसतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 जसे मरण पावलेल्या माशा गंध्याचे सुगंधी तेल दुर्गंधीत करतात. त्याचप्रमाणे थोडासा मूर्खपणा खूपशा शहाणपणाचा आणि सन्मानाचा नाश करू शकतो. Faic an caibideil |