उपदेशक 1:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 सर्व प्रवाह समुद्रास मिळतात, तरीही समुद्र कधी भरलेला नाही. नद्या पुन्हा त्या स्थानाकडून वाहू लागतात, जिथून त्यांचा उगम होतो, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 सर्व नद्या सागराला जाऊन मिळतात तरी सागर भरून जात नाही; ज्या स्थली त्या जाऊन मिळतात तेथेच त्या पुनःपुन्हा वाहत राहतात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 सर्व नद्या सागरात जाऊन मिळतात पण सागर कधीही भरून जात नाही. ज्या स्थानाकडून नद्या वाहत येतात, तेथेच त्या पुन्हा जातात. Faic an caibideil |