उपदेशक 1:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 सूर्य उगवतो आणि अस्त पावतो, आणि आपल्या उगवतीच्या स्थानाकडे घाईने परत जातो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 सूर्य उदय पावून अस्तास जातो आणि तेथून आपल्या उदयस्थानाकडे धाव घेतो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 सूर्य उगवतो आणि तो मावळतो. आणि जेथे तो उगवतो तेथे आपल्या स्थानाकडे पुन्हा त्वरेने मागे जातो. Faic an caibideil |