उपदेशक 1:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 व्यर्थ हो व्यर्थ! असे उपदेशक म्हणतो; व्यर्थ हो व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 शिक्षक हे म्हणतो, धुक्याच्या वाफेसारखी, वाऱ्यातील झुळूकेसारखी प्रत्येक गोष्ट नाहीशी होईल, पुष्कळ प्रश्न मागे ठेवून जातील. Faic an caibideil |