Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




उपदेशक 1:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 पुढे येणार्‍या पिढीला, पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही आणि पुढे येणार्‍या पिढीला सुद्धा त्याचे स्मरण नसेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मागील गोष्टींचे स्मरण राहिले नाही; पुढे जे होतील त्यांचेही स्मरण त्यांच्या पुढच्यांना राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 प्राचीन काळी घडलेल्या गोष्टी कोणाच्या लक्षात राहत नाहीत. आणि त्यानंतर ज्या गोष्टी घडणार आणि भविष्यात ज्या गोष्टी घडतील त्यादेखील आठवणीत राहणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac




उपदेशक 1:11
7 Iomraidhean Croise  

माझे शत्रू कायमचे नष्ट झाले आहेत, तुम्ही त्यांची नगरे उद्ध्वस्त केली; त्यांची आठवणसुद्धा नाहीशी झाली आहे.


“पाहा! हे काहीतरी नवे आहे, असे कोणी म्हणू शकेल काय?” हे तर पूर्वकाळापासूनच होते; आमच्या काळापूर्वीच ते होते.


कारण सुज्ञसुद्धा मूर्खाप्रमाणे जास्त काळापर्यंत स्मरणात ठेवला जाणार नाही; असे दिवस आले आहेत, जेव्हा दोघांचाही विसर पडेल. मूर्खाप्रमाणे सुज्ञसुद्धा मरण पावेल!


जे पवित्रस्थानात येत-जात होते आणि या नगरीत त्यांची उगीच स्तुती केली जात असे, अशा दुष्टांना पुरले जात असताना सुद्धा मी पहिले; हे देखील अर्थहीन आहे.


जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.


पाहा, गतकाळातील गोष्टी झालेल्या आहेत, आता मी नवीन गोष्टी घोषित करतो; भावी काळातील घटना प्रत्यक्ष घडण्यापूर्वीच मी ते तुमच्याकडे जाहीर करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan