दानीएल 8:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 माझ्या दृष्टान्तात मी असे पाहिले की, मी एलाम प्रांतातील शूशनच्या किल्ल्यात आहे; मी दृष्टान्तात उलई नदीकाठी उभा होतो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 मी दृष्टान्तात पाहिले तर मला असे दिसून आले की मी एलाम परगण्यातल्या शूशन राजवाड्यात आहे; आणखी मी दृष्टान्तात पाहिले तेव्हा मी उलई नदीतीरी आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मला दृष्टांतात दिसले ते असे, मी पाहत होतो तेव्हा मी एलाम परगण्यातील शूशन, तटबंदीच्या शहरात होतो. मी दृष्टांतात पाहिले तो मी उलई नदीच्या काठी होतो. Faic an caibideil |