दानीएल 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 चार महाकाय पशू समुद्रातून वर आले. प्रत्येक पशू एकमेकांपासून वेगळा होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि भिन्नभिन्न अशी चार मोठाली श्वापदे समुद्रातून बाहेर निघाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 चार मोठी श्वापदे जी एकमेकांपासून वेगळी होती, अशी समुद्रातून बाहेर आली. Faic an caibideil |