दानीएल 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तो राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे, ज्यामुळे मी व्याकूळ झालो आणि त्याचा अर्थ मला जाणून घ्यायचा आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजा त्यांना म्हणाला, “मला पडलेले स्वप्न समजण्या-विषयी माझ्या मनाला तळमळ लागली आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजा त्यांना म्हणाला, “मला एक स्वप्न पडले आहे आणि त्याचा अर्थ जाणण्यास माझे मन व्याकूळ झाले आहे.” Faic an caibideil |