दानीएल 2:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 आपल्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला स्वप्न पडले; त्याचे मन व्याकूळ झाले आणि त्याला झोप येत नव्हती. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 नबुखद्नेस्सरला त्याच्या कारकिर्दीच्या दुसर्या वर्षी स्वप्ने पडली, तेणेकरून त्याच्या मनाला तळमळ लागली आणि त्याची झोप उडाली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 नबुखद्नेस्सर राजाच्या कारर्कीदीच्या दुसऱ्या वर्षी त्यास स्वप्न पडले तो बेचैन झाला आणि झोपू शकला नाही. Faic an caibideil |