दानीएल 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 मग राजाने आपल्या दरबारातील प्रमुख अधिकारी अश्पनजास राजघराण्यातील काही इस्राएली आणि कुलीन लोकांना राजाच्या सेवेत आणण्याचा आदेश दिला— Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 राजाने आपल्या खोजांचा नायक अश्पनज ह्याला आज्ञा केली की इस्राएली राजकुलापैकी व सरदार घराण्यांपैकी Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 राजा आपला प्रमुख अधिकारी अश्पनज यास म्हणाला की इस्राएलाचे काही लोक, जे राज कुळातले आणि उच्चकुलीन आहेत त्यास माझ्याकडे घेवून ये. Faic an caibideil |