प्रेषित 3:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जेव्हा त्याने पेत्र आणि योहानला तिथे प्रवेश करताना पाहिले, त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. Faic an caibideil |