2 तीमथ्य 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 मी चांगले युद्ध लढलो आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 मी सुयुद्ध लढलो आहे, शर्यत पूर्ण केली आहे, विश्वास राखला आहे. Faic an caibideil |
मला प्राप्त झालेल्या प्रकटीकरणाचा प्रतिसाद म्हणून मी तिथे गेलो आणि तेथील प्रतिष्ठित पुढार्यांची एकांतात भेट घेऊन त्यांना ती शुभवार्ता सांगितली, ज्या शुभवार्तेचा प्रचार मी गैरयहूदीयांमध्ये करीत आहे. मला खात्री करून घ्यायची होती की, मी व्यर्थ धावत नव्हतो आणि माझी धडपड मी काही व्यर्थपणे करीत आलेलो नव्हतो.