2 तीमथ्य 2:23 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु मूर्खपणाच्या आणि अज्ञानाच्या वादात गुंतला जाऊ नकोस, कारण त्याद्वारे भांडणे होतात हे तुला ठाऊक आहे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविषयांपासून दूर राहा, कारण त्यांपासून भांडणे उत्पन्न होतात हे तुला ठाऊक आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 मात्र मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादांपासून दूर राहा; कारण त्यामुळे भांडणे उत्पन्न होतात, हे तुला ठाऊक आहे. Faic an caibideil |