२ शमुवेल 8:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हमाथाचा राजा तोई याने जेव्हा ऐकले की, दावीदाने हादादेजरच्या संपूर्ण सैन्याचा पराभव केला आहे, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने हददेजराची सारी सेना मारली हे हमाथाचा राजा तोई ह्याच्या कानावर गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 हमाथचा राजा तोई याने हद्देजरच्या संपूर्ण सैन्याचा दावीदाने पाडाव केल्याचे ऐकले. Faic an caibideil |