२ शमुवेल 8:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 हादादेजरच्या मालकीची नगरे तिबहाथ आणि बीरोथाई येथून दावीद राजाने पुष्कळ कास्य आणले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 हददेजर ह्याची बेटा व बेरोथा ही नगरे होती, तेथून दावीद राजाने पुष्कळ पितळ आणले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हद्देजरच्या ताब्यातील बेटा आणि बेरोथा (हद्देजरची नगरे) येथील अनेक पितळी वस्तुही दावीदाने आणल्या. Faic an caibideil |