२ शमुवेल 8:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 याशिवाय दावीद त्याच्या स्मारकाची पुनर्स्थापना करण्यास फरात नदीकडे गेला असता, त्याने सोबाहचा राजा, रहोबाचा पुत्र हादादेजरचा पराभव केला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 सोबाचा राजा रहोबपुत्र हददेजर हा महानदाजवळ आपली सत्ता पुन्हा स्थापित करू पाहत होता त्याचा दाविदाने मोड केला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 रहोबाचा मुलगा हद्देजर हा सोबाचा राजा होता. फरात नदीजवळच्या आपल्या जमिनीचा ताबा घ्यायला, तिची हद्द निश्चित करायला दावीद तिकडे गेला तेव्हा त्याने या हद्देजरचा पराभव केला. Faic an caibideil |