२ शमुवेल 7:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नाथानाने राजाला उत्तर दिले, “तुमच्या मनात जे काही आहे, त्यानुसार करा, कारण याहवेह तुम्हाबरोबर आहेत.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 नाथान राजाला म्हणाला, “तुझ्या मनात जे काही असेल ते कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 नाथान राजाला म्हणाला, “आपल्या मनात आहे तसे करा. परमेश्वराची तुम्हास साथ आहे.” Faic an caibideil |