२ शमुवेल 5:4 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 दावीद तीस वर्षाचा असताना राजा झाला आणि त्याने चाळीस वर्षे राज्य केले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 दावीद राज्य करू लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता; त्याने चाळीस वर्षे राज्य केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 दावीद राज्य करायला लागला तेव्हा तो तीस वर्षांचा होता. त्याने चाळीस वर्षे राज्य केले. Faic an caibideil |