२ शमुवेल 4:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 दावीदाने रिम्मोन बैरोथ याचे पुत्र रेखाब आणि बाअनाह यांना उत्तर दिले, “ज्यांनी मला प्रत्येक संकटातून सोडविले आहे, त्या याहवेहची शपथ, Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 दाविदाने बैरोथकर रिम्मोन ह्याचे पुत्र रेखाब व त्याचा भाऊ बाना ह्यांना उत्तर दिले की, “ज्या परमेश्वराने सर्व संकटातून माझा जीव वाचवला त्याच्या जीविताची शपथ, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण दावीद बैरोथच्या रिम्मोनची मुले रेखाब आणि बाना यांना म्हणाला, “देवाची शपथ परमेश्वरानेच मला आजपर्यंत सर्व संकटातून सोडवले आहे. Faic an caibideil |