२ शमुवेल 4:7 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 ते जेव्हा घरामध्ये गेले होते त्यावेळेस तो त्याच्या झोपण्याच्या खोलीत पलंगावर विश्रांती घेत होता. तेव्हा त्यांनी त्याच्यावर वार करून त्याला जिवे मारले, त्यांनी त्याचे डोके छेदले व ते घेऊन रात्रभर अराबाहच्या मार्गाने प्रवास करीत गेले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 ते घरात शिरले तेव्हा तो आपल्या शय्यागृहात पलंगावर निजला होता; तेथे त्यांनी त्याच्यावर प्रहार करून त्याचा वध केला व त्याचे शिर कापून घेऊन ते रातोरात अराबाच्या वाटेने गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 ते घूसले तेव्हा आपल्या शयनगृहात ईश-बोशेथ झोपला होता. त्याच्यावर हल्ला करून या दोघांनी त्यास ठार मारले. त्याचे शीर धडावेगळे करून ते बरोबर घेतले. मग यार्देनच्या खोऱ्यातून रात्रभर वाटचाल करत. Faic an caibideil |