२ शमुवेल 4:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 कारण बैरोथ येथील लोक गित्ताइमला पळून गेले आणि आजपर्यंत परदेशी म्हणून तिथेच निवासी झाले आहेत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 बैरोथकर गित्तइमास पळून गेले व आजपर्यंत तेथे उपरे म्हणून राहिले आहेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 पण बैरोथ येथील सर्व लोक गित्तईम येथे पळून गेले. अजूनही ते तिथेच आहे. Faic an caibideil |