२ शमुवेल 3:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 हेब्रोन येथे दावीदाचे जे पुत्र जन्मले ते हे: त्याचा ज्येष्ठपुत्र अम्नोन हा येज्रीली अहीनोअम हिच्यापासून झाला होता; Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 हेब्रोन येथे दाविदाला पुत्र झाले ते हे : इज्रेलीण अहीनवाम हिच्यापासून त्याला अम्नोन झाला; हा त्याचा ज्येष्ठ पुत्र; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 हेब्रोन येथे दावीदाला पुत्र झाले, त्यांचा क्रम असा इज्रेलची अहीनवाम हिच्यापासून पाहिला मुलगा झाला तो अम्नोन. Faic an caibideil |