२ शमुवेल 3:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 तरीही तिचा पती रडत तिच्यामागे बहूरीमपर्यंत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत घरी जा!” तेव्हा तो परत गेला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 पालटीयेल हा मीखलचा पती तो तिच्या मागोमाग बहूरीमपर्यंत रडत रडत गेला. पण अबनेरने त्यास परत जाण्यास सांगितले तेव्हा तो मागे फिरला. Faic an caibideil |