२ शमुवेल 2:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 तर आता याहवेह आपली दया व विश्वासूपणा तुम्हाला प्रगट करो आणि तुम्ही हे केले आहे म्हणून मी सुद्धा अशीच कृपा तुम्हावर करेन. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आता परमेश्वर तुमच्याशी दयेने व सत्यतेने वर्तो; तुम्ही हे कृत्य केले आहे ह्या तुमच्या चांगुलपणाचा मोबदला मीही तुम्हांला देईन. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 आता परमेश्वर तुमच्याशी प्रामाणिक राहील, तुमच्यावर प्रेमाची पाखर घालील. मीही तुमच्याशी दयाळूपणाने वागेन. कारण तुम्ही हे काम केलेले आहे. Faic an caibideil |