२ शमुवेल 2:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 दावीद त्याच्या बरोबरच्या प्रत्येक माणसांना त्यांच्या कुटुंबासह घेऊन गेला आणि त्यांनी हेब्रोन व तेथील गावांमध्ये वस्ती केली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तसेच दाविदाबरोबर जे पुरुष होते त्या सर्वांना आपापल्या कुटुंबांसह त्याने बरोबर नेले, व ते हेब्रोनाच्या गावात जाऊन राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीदाने आपल्याबरोबरच्या लोकांसही त्यांच्या त्यांच्या परिवारासकट सोबत घेतले. हेब्रोन येथे आणि आसपासच्या नगरांमध्ये या सर्वांनी वस्ती केली. Faic an caibideil |