२ शमुवेल 2:16 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नंतर प्रत्येकाने त्याच्या विरोधकाचे डोके पकडले आणि आपला सुरा विरोधकाच्या कुशीत खुपसला आणि ते मिळून पडले. म्हणून गिबोनातील त्या जागेला हेलकाथ-हज्जूरीम हे नाव पडले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तलवारी आपल्याबरोबर झुंजणार्यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले; ह्यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथहसूरीम (तीक्ष्ण धारेच्या सुर्यांचे क्षेत्र) असे पडले; हे गिबोनात आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 प्रत्येकाने आपल्या प्रतिस्पर्ध्याचे मस्तक धरून त्याच्या कुशीत तलवार खुपसली. तेव्हा सर्व एकदम पडले. म्हणून त्या जागेचे नाव “हेलकथहसूरीम” असे पडले हे स्थळ गिबोनामध्ये आहे. Faic an caibideil |