२ शमुवेल 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले. Faic an caibideil |