२ शमुवेल 19:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 युद्ध सोडून पळून जाणारी माणसे जशी लज्जित होऊन चोरपावलांनी परत येतात तशी ती माणसे लपतच शहरात गेली. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 युद्धात पराजित होऊन लज्जेने तोंड लपवतात त्याप्रमाणे लोक लपतछपत नगरात आले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 ते शांतपणे नगरात परतले, युध्दात पराभूत होऊन तिथून पळ काढलेल्या लोकांप्रमाणे ते दिसत होते. Faic an caibideil |