२ शमुवेल 19:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 “राजा आपल्या पुत्रासाठी दु:ख करीत आहे” असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांना शोकरूप झाला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले. Faic an caibideil |