२ शमुवेल 11:9 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 परंतु उरीयाह राजवाड्याच्या प्रवेशद्वारातच त्याच्या धन्याच्या सेवकांबरोबर झोपला, तो त्याच्या घरी गेला नाही. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 उरीया आपल्या स्वामीच्या इतर सर्व चाकरांबरोबर राजवाड्याच्या दारीच निजून राहिला, आपल्या घरी गेला नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 पण उरीया घरी गेला नाही. तो महालाच्या बाहेरच दाराशी झोपून राहिला. राजाच्या सेवक वर्गाप्रमाणेच तो तिथे झोपला. Faic an caibideil |