२ शमुवेल 10:10 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 बाकीचे सैन्य त्याने आपला भाऊ अबीशाई याच्या हाती दिले आणि त्यांना अम्मोनी लोकांविरुद्ध लढण्यास पाठवले. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 वरकड लोक त्याने आपला भाऊ अबीशय ह्याच्या हाती दिले, व त्याने अम्मोन्यांसमोर त्यांची व्यूहरचना केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 मग आपला भाऊ अबीशय याच्या हवाली आणखी काही मनुष्यांना करून अम्मोन्याचा सामना करायला सांगितले. Faic an caibideil |