२ शमुवेल 10:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 कालांतराने, अम्मोन्यांचा राजा मरण पावल्यानंतर, त्याचा पुत्र हानून राजा झाला. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 पुढे अम्मोनी लोकांचा राजा मृत्यू पावला व त्याच्या जागी त्याचा पुत्र हानून राज्य करू लागला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 पुढे अम्मोन्याचा राजा नाहाश मरण पावला. त्याच्यानंतर त्याचा मुलगा हानून राज्यावर आला. Faic an caibideil |