२ शमुवेल 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “तू कुठून आला आहेस?” दावीदाने त्याला विचारले. त्याने उत्तर दिले, “मी इस्राएलच्या छावणीतून निसटून पळून आलो आहे.” Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 दाविदाने त्याला विचारले, “तू कोठून आलास?” तो त्याला म्हणाला, “मी इस्राएलाच्या छावणीतून निभावून आलो आहे.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 दावीदाने त्यास विचारले, “तू कोठून आलास?” आपण नुकतेच इस्राएलांच्या छावणीतून आल्याचे त्याने सांगितले. Faic an caibideil |