2 पेत्र 2:13 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांनी केलेल्या हानीचे प्रतिफळ त्यांच्या पदरी पडेल. दिवसाच्या प्रकाशात चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या करताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अनीतीचे वेतन म्हणजे अपकार हा त्यांच्या पदरी पडतो; दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते सुख मानतात, ते डाग व कलंक आहेत; तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते कपटाने वागतात व त्यांत त्यांना मौज वाटते. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 त्यांचे वाईट होईल ह्यात त्यांना त्यांच्या वाईट करण्याचे प्रतिफळ मिळेल. ते दिवसाच्या ख्यालीखुशालीत सुख मानतात; ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर ते जेवतात तेव्हा ते दंगली करून मजा करतात. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 अनीतीचे वेतन म्हणजे क्लेश, त्यांच्या पदरी पडतील. दिवसाढवळ्या चैनबाजी करण्यात ते आनंद मानतात, ते डाग व कलंक आहेत. तुमच्याबरोबर मेजवान्या झोडताना ते फसवेगिरीने वागतात व त्यात त्यांना मौज वाटते. Faic an caibideil |