2 पेत्र 2:11 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती11 स्वर्गातील देवदूत अधिक समर्थ आणि बलवान आहेत तरीसुद्धा प्रभूकडून अशा प्राण्यांचा न्याय होत असताना ते त्यांची निंदा करीत नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)11 बळाने व सामर्थ्याने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी11 पण त्याच्यापेक्षा शक्तीने व सामर्थ्याने मोठे असलेले देवदूतसुद्धा, त्यांच्याविरुद्ध परमेश्वरापुढे निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)11 सामर्थ्याने व अधिकाराने अधिक मोठे असलेले देवदूतही प्रभूसमोर त्यांची निंदा करून त्यांस दोषी ठरवीत नाहीत. Faic an caibideil |