2 पेत्र 1:1 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 येशू ख्रिस्ताचा सेवक आणि प्रेषित शिमोन पेत्र, याजकडून, ज्यांना आपले परमेश्वर आणि तारणारे येशू ख्रिस्त यांच्या नीतिमत्वाद्वारे आमच्यासारखाच मोलवान विश्वास मिळाला आहे त्यास: Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांना, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून : Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र; Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 येशू ख्रिस्ताचा सेवक व प्रेषित शिमोन पेत्र ह्याच्याकडून: आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा मूल्यवान विश्वास मिळालेल्या लोकांना, Faic an caibideil |