2 योहान 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 परमेश्वर जे पिता आणि येशू ख्रिस्त जे पित्याचा पुत्र यांच्याकडून सत्य आणि प्रीती यामध्ये कृपा, दया आणि शांती तुम्हाबरोबर राहील. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 देवपित्यापासून व पित्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्यापासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपल्याबरोबर राहतील. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 देवपित्यापासून आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 देवपित्याकडून व पित्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याकडून सत्यात व प्रीतीत आपल्याला कृपा, दया व शांती मिळो. Faic an caibideil |