२ करिंथ 1:3 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे पिता आणि आपला परमेश्वर, करुणेचा पिता आणि सर्व सांत्वन करणारे परमेश्वर यांची स्तुती असो. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, दयाघन पिता व सर्वप्रकारे सांत्वनकर्ता देव, ह्याचे आपण आभार मानू या. Faic an caibideil |