1 तीमथ्य 5:2 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 वयस्कर स्त्रियांना मातेसमान वागणूक दे आणि तरूणींविषयी केवळ शुद्ध भावना बाळगून त्यांना बहिणींसमान वागणूक दे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तरुणांना बंधूसमान मानून, वडील स्त्रियांना मातांसमान मानून, तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणींसमान मानून बोध कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 युवकांना बंधूसमान मानून, वडीलधाऱ्या स्त्रियांस मातेसमान मानून व तरुण स्त्रियांना पूर्ण शुद्धतेने बहिणीसमान मानून बोध कर. Faic an caibideil |