1 तीमथ्य 3:8 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 मंडळीतील सेवकही आदरयोग्य व निष्कपट असावेत. ते मद्यपान करणारे नसावे व अप्रामाणिकपणे पैसा मिळविणारे नसावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 तसेच सेवकही4 गंभीर असावेत; दुतोंडे, मद्यपानासक्त व अनीतीने पैसा मिळवणारे नसावेत; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याचप्रमाणे सेवकही प्रतिष्ठित असावेत, ते दुतोंडी किंवा मद्यपान करणारे नसावेत आणि अनीतिने पैसे मिळवून श्रीमंत होण्याची त्यांना आवड नसावी. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)8 तसेच डीकन शीलवान व प्रामाणिक असावेत. दुतोंडे, मद्यपानासक्त व पैशाची हाव धरणारे नसावेत. Faic an caibideil |