1 तीमथ्य 2:15 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 म्हणून मुलांना जन्म देताना तिचे तारण होईल, ती नेमस्तपणाने विश्वास, प्रीती आणि पवित्रपण यामध्ये राहिल्याने हे होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तथापि मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रता ह्यांत त्या राहिल्यास बालकाला1 जन्म देण्याच्या योगे2 त्यांचे तारण होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 तथापि विश्वास, प्रीती, पवित्रता व मर्यादा ह्यांत टिकून राहिल्यास बालकांना जन्म देण्यामुळे तिचे तारण होईल. Faic an caibideil |