1 थेस्सल 5:6 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 आपण झोपी गेलेल्या सारखे असू नये, परंतु जागृत आणि शुद्धीवर असलेले असावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 ह्यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे व सावध राहावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 ह्यावरून आपण इतरांप्रमाणे झोप घेवू नये, तर जागे व सावध रहावे. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे. Faic an caibideil |