1 थेस्सल 4:5 - पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 जे परमेश्वराला ओळखत नाहीत अशा गैरयहूदीयांप्रमाणे कामवासनेच्या लालसेने नव्हे; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये. Faic an caibideilपवित्र शास्त्र CL New Testament (BSI)5 देवाला न ओळखणाऱ्या यहुदीतरांप्रमाणे कामवासनेने तुम्ही वागू नये. Faic an caibideil |